close

Register For LIVE Webinar

23 March 2026 at 7:30 PM

दररोज मुलांशी वाद होतात, रागात ओरडून नंतर guilt वाटतं… आणि आतून एकच प्रश्न पडतो — ‘मी कुठे चुकतोय?’

फक्त 90 मिनिटांच्या Free Live Webinar मध्ये शिका — मुलांसोबत शांत, समजूतदार आणि विश्वासाचं नातं तयार करण्याचा सोपा आणि practical मार्ग


Webinar Schedule


img

DATE

23 March 2026

img

TIME

7:30 PM

img

LANGUAGE

Marathi

img

WHERE

Zoom (Online)

Limited Seats 100% Free | 90 Minutes | Live Online Webinar | Marathi

img

या Webinar मुळे मी माझ्या मुलांशी शांतपणे बोलायला शिकलो… आता आमचं नातं खूप सुधारलं आहे.

संतोष पाटील, कोल्हापूर

img

मी आधी खूप चिडचिड करायचो… पण इथे शिकलेल्या techniques मुळे आता मुलं स्वतःहून माझ्याशी बोलतात.

अंजली देशमुख, पुणे

img

मुलांना कसं handle करायचं हे समजत नव्हतं… पण या Webinar नंतर मला clear direction मिळाली.

मिलिंद शिंदे, अहिल्यानगर

जर तुम्हालाही वाटत असेल की मुलांसोबतचा संवाद हळूहळू कमी होत चाललाय…

या Free 90-Minute Live Webinar मध्ये तुम्ही जाणून घ्याल…

सोप्या आणि practical पद्धतीने — जे तुम्ही लगेच वापरू शकता


मुलं का ऐकत नाहीत यामागचं खरं कारण (आणि ते कसं बदलायचं)

मुलांशी शांतपणे बोलून त्यांना समजून घेण्याची सोपी Communication पद्धत

दररोज फक्त 10 मिनिटांत नातं सुधारण्यासाठी एक Simple Routine

 ✔ 100% Free | ✔ फक्त 90 Minutes | ✔ Live Session

🎁 FREE Bonuses Worth ₹6000/-
हे खास Bonuses फक्त Live Webinar Attend करणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहेत
Calm Parent Formula” – ७ मिनिटांचा शांततेचा Ritual
राग Control करण्यासाठी Breathing आणि Mindfulness आधारित सोपी Technique
Value: ₹2,000
Ready-to-Use संवाद Templates
पालक आणि मुलांमध्ये Healthy संवादासाठी ready-made बोलण्याचे templates
Value: ₹2,000
Parent Motivation Audio Pack
Daily positive mindset साठी Audio guidance आणि stress relief support
Value: ₹2,000

हा Free Webinar Attend केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल?


img

मुलांसोबतचा संवाद सुधारेल

तुम्हाला समजेल की मुलांशी कसं बोलायचं, कसं ऐकायचं आणि त्यांच्याशी connect कसं व्हायचं

img

घरातील वाद आणि तणाव कमी होतील

तुम्ही शांतपणे situation handle करायला शिकाल — ओरडल्याशिवायही मुलं ऐकायला लागतील

img

मुलांसोबत मजबूत आणि विश्वासाचं नातं तयार होईल

तुमचं मूल तुमच्याशी मनमोकळं बोलायला लागेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल

 ⚠️ Limited Seats – Registration लवकर बंद होईल

Your Expert Trainer
“शांत, समजूतदार आणि परिणामकारक पालकत्वाचा मार्गदर्शक”
दीपक राजाराम लिंगायत
Peaceful Parenting Coach | शिक्षणतज्ज्ञ | मार्गदर्शक
नमस्कार, मी दीपक लिंगायत…
30 वर्षांचा अध्यापन अनुभव आणि मुख्याध्यापक म्हणून नेतृत्व केल्यानंतर, मी आज पालक आणि मुलांमधील नातं अधिक सशक्त करण्यासाठी काम करत आहे.
ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील हजारो विद्यार्थ्यांशी काम करताना मला एक गोष्ट स्पष्ट झाली — मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शांत, समजूतदार आणि जागरूक पालकत्व.
माझ्या Connected Hearts – Peaceful Parenting मार्गदर्शनातून मी पालकांना संवाद कौशल्य, भावनिक समज आणि सकारात्मक शिस्त यांची सोपी आणि practical तंत्र शिकवतो…
ज्यामुळे घरात प्रेम, विश्वास आणि आत्मविश्वासाचं वातावरण तयार होतं.
✔ 30+ वर्षांचा अनुभव    ✔ हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन    ✔ Practical Parenting Techniques
img

"मुलं आपोआप घडत नाहीत; त्यांना घडवणारे हात म्हणजे पालकांची संवेदनशीलता, समज आणि प्रेम."

सौ. अंजली आपटे (मुंबई, भांडुप) - सजग पालक

नमस्कार, लिंगायत सरांचे, “स्पर्श प्रेमाचा – प्रवास पालकत्वाचा” हे पुस्तक मला प्रकाशनापूर्वीच पीडीएफ स्वरूपात वाचण्याची संधी मिळाली, आणि खरंच सांगते—हे पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सरांनी पालकत्वाकडे केवळ उपदेशाच्या नव्हे, तर अनुभव, अभ्यास आणि सखोल संवेदनशीलतेच्या दृष्टीने पाहिले आहे. या पुस्तकामध्ये प्रत्येक वयोगटातील मुलांची मानसिकता कशी असते, ती वेळेनुसार कशी बदलते आणि त्या बदलांना ओळखून पालकांनी मुलांशी कसे वागावे, कसे बोलावे आणि कसे समजून घ्यावे—हे अत्यंत सोप्या भाषेत आणि जिवंत उदाहरणांसह मांडले आहे. सरांचे एक वाक्य मनाला खोलवर भिडते— "मुलं घडत नाहीत, त्यांना पालक घडवितात." जन्मापासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत मुलांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास कसा होत जातो, आणि प्रत्येक टप्प्यावर पालकांची भूमिका काय असावी—याचे अचूक, वास्तवदर्शी आणि मार्गदर्शक विवेचन या पुस्तकात आढळते. माझ्या मते, पालक आणि हे पुस्तक जर एकत्र “बोट धरून” चालले, तर अशी मुलं कधीच पालकांचे बोट सोडणार नाहीत—याची मला शंभर टक्के खात्री वाटते. प्रत्येक वयोगटातील मुलांचे मानसशास्त्र इतक्या सखोल आणि नेमक्या पद्धतीने मांडणारे हे पुस्तक केवळ वाचण्यापुरते नाही, तर वारंवार वाचून आचरणात आणण्यासारखा एक खरा मार्गदर्शक ग्रंथ आहे. याच विश्वासातून मी माझ्या मित्रपरिवारातील पालकांसाठी प्रकाशनापूर्वीच सरांकडे २५ प्रती आरक्षित केल्या आहेत. हे पुस्तक प्रत्येक पालकांनी नक्की वाचावे, ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद सर, आपल्याकडून अशीच अर्थपूर्ण साहित्यसेवा घडत राहो आणि सकारात्मक, दिशादर्शक विचार आम्हाला पुढेही वाचायला मिळोत—ही मनापासून अपेक्षा.

Our Courses
Connected Hearts Webinar
90 मिनिटांत पालकत्व सुधारण्याचा सोपा मार्ग
FREE₹999
Peaceful Parenting Program
राग न करता मुलांना handle करण्याची system
₹2,999₹5,999
Parent-Child Communication Mastery
मुलांशी strong bond तयार करण्याची advanced training
₹4,999₹9,999

 ज्यांनी हा Webinar Attend केला त्यांनी काय अनुभव घेतला?


हा Live Webinar आहे – Recording उपलब्ध नाही

जर तुम्हाला वाटत असेल की मुलांसोबतचं नातं सुधारायचं आहे… पण कसं ते समजत नाही…

हा Free Webinar तुमच्यासाठी आहे… किंवा नाही — ते इथे clear करा

The Peaceful Parenting Webinar is
NOT FOR YOU if:


तुम्हाला वाटत असेल की मुलांवर ओरडणं हा एकमेव उपाय आहे

तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायची तयारी नाही

तुम्ही फक्त quick tips शोधत आहात, पण action घ्यायचं नाही

तुम्हाला मुलांच्या भावनांना समजून घ्यायचं नाही

तुम्हाला वाटतं की problem फक्त मुलांमध्येच आहे

The Peaceful Parenting Webinar is
FOR YOU if:


तुम्हाला मुलांसोबत शांत आणि प्रेमळ नातं तयार करायचं आहे

तुम्हाला मुलं का ऐकत नाहीत हे खरं कारण समजून घ्यायचं आहे

तुम्ही ओरडल्याशिवाय मुलांना handle करायला शिकू इच्छिता

तुम्हाला मुलं तुमच्याशी openly बोलावीत असं वाटतं

तुम्ही एक समजूतदार आणि जागरूक पालक बनायचं ठरवलं आहे

Limited Seats – Registration कधीही बंद होऊ शकते

Frequently Asked Questions

1. हा Webinar online आहे का?

👉 हो, हा पूर्णपणे Live Online Webinar आहे (Zoom वर). तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सहज join करू शकता.

2. हा Webinar खरंच free आहे का?

👉 हो, हा 100% Free Live Webinar आहे. फक्त तुमचा वेळ invest करायचा आहे — पण मिळणारी value खूप मोठी असेल.

3. हा Webinar कोणासाठी आहे?

👉 हा Webinar खास त्या पालकांसाठी आहे जे…
✔ मुलांसोबतचं नातं सुधारू इच्छितात
✔ संवाद कसा सुधारायचा हे शिकू इच्छितात
✔ घरातील तणाव कमी करू इच्छितात
 👉 जर तुम्हाला यात तुमचं reflection दिसत असेल — तर हा Webinar तुमच्यासाठीच आहे.

4. मला काहीच समजलं नाही तर?

👉 काळजी करू नका 😊
संपूर्ण Webinar सोप्या मराठीत आणि real-life examples सह समजावलं जाईल, त्यामुळे प्रत्येकाला easily समजेल.

5. मी माझ्या spouse सोबत attend करू शकतो का?

👉 नक्कीच!
👍 दोघांनी मिळून attend केल्यास परिणाम जास्त चांगले मिळतात कारण दोघांचाही दृष्टिकोन बदलतो.

6. Recording मिळेल का?

👉 ❌ नाही — Recording उपलब्ध नाही
👉 त्यामुळे LIVE attend करणं खूप महत्वाचं आहे
👉 (यामुळेच तुम्हाला full value + Q&A मिळेल)

7. मला खरंच काही बदल दिसेल का?

👉 हो — जर तुम्ही शिकलेलं practically apply केलं तर बदल नक्की जाणवेल
👉 कारण हा Webinar फक्त theory नाही, तर real-life practical techniques देतो